shoe banner1

मेरी ‘जुती’ हिंदुस्तानी!

सॅण्डलचे हिल्स जितके उंच, पायाची दुखणी तितकी जास्त. भरजरी सोहळे सोडले, तर उंचवट्याचा मगमुसही नसलेली जुती वापरण्याकडे मुलींचा कल असतो. पाहूया, अशा ट्रेंडी जुती स्टाईलचे बाजारातील नवे डिझाईन्स!

  • नक्षीकाम व लहान लहान घुंगरांच्या एकत्रीत वापरातून तयार केलेल्या डिझाईनर जुती, पटियालावर जितक्या सहज जातत; तितक्याच जिन्सवरही शोभून दिसतात.

jutti Ghungaru

 

  • अलंकारांत मोत्याची पेरण तुम्ही हमखास पाहिली असेल, पण जुतीला आकर्षक बनविणारी मोत्यांची ही गुंफण पाहिलीत का?

jutti Moti

 

  • मोत्यांसारखेच खड्यांचेही काम जुतीवर शोभून दिसते. सणसोहळ्यालाही या जुती घालता येतील.

jutti Khade3

 

  • फ्लोरल प्रिंट्समुळे एकाचवेळी भरपूर रंग जुतीवर येतात. फिकट रंगावर बारीक पानाफुलांचे डिझाईन्स नेहमीच शोभून दिसते.

Jutti Florel

 

  • चमचमत्या आरशांनी सजवलेल्या जुती दिसायला फारच देखण्या दिसतात.

jutti Mirror

 

  • या जुतीं निराळ्या वन पीस नक्षींनी सजल्यामुळे त्यांना क्लासिक लूक मिळालाय.

jutti 6

 

मैत्रिणींनो, कशा वाटल्या या नवख्या डिझाईन्स? हा ब्लॉग तुमच्या बुकमार्कमध्ये सेव्ह करुन ठेवा. जेणेकरुन जुती घेण्याचा विचार कराल तेव्हा या डिझाईन्सची तुम्हाला मदत होईल. सांगा, अजून कुठल्या विषयावरील फॅशनेबल माहिती जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक आहात?

 

 

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares