Winners

भागिरथी ग्रामविकास प्रतिष्ठान

समाज आणि समाजातील विविध स्तर यांनी आपली पाळेमुळे समाजव्यवस्थेत घट्ट रोवली आहेत. या मागील महत्त्वाचे कारण आर्थिक परिस्थिती. ज्यामुळे या स्तरांपाठोपाठ गरीब व श्रीमंत अशा दोन मुख्य गटांत समाज विभागला गेला. परिणामी गरीबांना आणखी गरीब व श्रीमंतांना आणखी श्रीमंत करणारा एकतर्फी विकास झाला आणि ही दरी आणखीनच तीव्र होत गेली. ‘भागिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’ याच दोन टोकांना जोडणारा दुवा म्हणून कार्य करते आहे. सेवाभावी संस्थेच्या स्वरुपात ग्रामीण विकासाचे ध्येय समोर ठेवून, प्रत्येक व्यक्तिचा विकास व्हावा यासाठी भागिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान कार्य करीत आहे.

संपूर्ण जग सध्या पाणी, ऊर्जा, निवारा, शेती, जैवतंत्रज्ञान या पंचतत्वांवर लक्ष केंद्रीत करीत आहे. प्रत्येक व्यक्तिकडे उपल्बध असलेल्या स्त्रोतांची ओळख व्हायला हवी तसेच, उपलब्ध साधनसंपत्तीच्या वापरातून जास्तीत जास्त विकास साधण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. हा प्रगतीचा मार्ग खडतर असला तरी अशक्य नाही याच धोरणाने ‘भागिरथी’ संस्था गरजूंना मार्गदर्शन करीत आहे. या संस्थेचे कार्यकर्ते म्हणतात, “तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संपूर्ण जग जवळ येत आहे, मात्र आम्ही श्रीमंत लोकांना व गरीब लोकांशी जोडत आहोत.” तंत्रज्ञानाच्या वेगवान जगात वैयक्तिक विकासाच्या केंद्रित मानसिकते पलिकडे विचार करुन ‘सर्वांची समान प्रगती’ साधण्यासाठी ‘भागिरथी ग्रामविकास प्रतिष्ठान’चे कार्य अविरत सुरु आहे.

उंच माझा झोका पुरस्कार 2016
  • Naseema Hurzuk

    Chairman, Helpers of Handicap Society

     

    अपंगत्वामुळे शरीराला आलेले दुबळेपण मनापर्यंत पोहोचू नये यासाठी गरज असते ती भक्कम आधाराची.

  • Usha Madavi

    Desert Saver

     

    गोंदियामधील नानव्हा हा एक आदिवासी पाडा. सारे आयुष्यंच जंगलात गेलेल्या उषा मडावी ह्या तिथल्याचं एक रहिवासी स्त्री.

  • Taramati Matiwade

    International Yatching player

     

    पाण्याशी खेळण्याचा साहसी खेळ म्हणजे ‘यॉटींग’. समुद्रात शिडाच्या बोटी घेऊन उतरणा-या जगभरातील यॉटींग वीरांमध्ये भारताची यॉटींगपटू

  • Swati Sathe

    Deputy Inspector General of Jail Administration and Rehabilitation, Maharashtra State

     

    कारागृह हे कैदी, गुन्हेगार, दरोडेखोर अशा समाजकंटकांना डांबून ठेवण्याचे ठिकाण असल्याने ते तितकेच धोक्याचेही असते.

  • Priti Patkar

    Social

     

    १९८६ सालच्या टाटा इस्टीट्यूट, मुंबई मधील समाजशास्त्र विषयातील सुवर्ण पदक विजेत्या ‘प्रिती पाटकर’ यांच्या सामाजिक कार्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवले गेले आहे.

  • Dr. Smita Lele

    Science and Technology

     

    स्मिता लेले यांचे बालपण मुंबईमधील चेंबूर येथे गेले. मागील तीन पिढ्यांची उच्च शिक्षणाची पार्श्वभूमी स्मिताताईंना मार्गदर्शक ठरली.

  • Kavita Jadhav

    Bidve

     

    शेती क्षेत्राची सद्यस्थिती पाहाता दुष्काळी परिस्थिती, बेभरवशाचे हवामान आणि शेतीविषयक नकारात्मक मतमतांतरे, असे असतानाही कविता जाधव या मुलीने शेती

Designed and Developed by SocioSquare

Please wait...