Inspiration
Success Stories
 • sweety-pate
  February 22, 2016

  The award for the Science category was bestowed upon Sweety Pate. Twenty one-year-old Sweety Pate has pursued Aerospace engineering at SRM Institute of Science and Technology, Chennai and works at German Aerospace Center, Germany.

  Read More
 • kavita-mahajan
  February 22, 2016

  कवियित्री , कादंबरीकार, अनुवादक आणि प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या असे कविता महाजन यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत. कमी आणि साध्या शब्दात मोठे सत्य सांगणे हे त्यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य आहे. ‘ब्र’,’भिन्न’, ‘कुहु’ या त्यांच्या मराठीतल्या कादंबऱ्यांना समीक्षकांनी देखील गौरविले आहे.

  Read More
 • Razia-Sultana
  February 22, 2016

  Razia Sultana, works for Muslim women’s right, commercial sex workers and female prisoners.

  Read More
 • vaishali-baraye
  February 22, 2016

  While the Swachh Bharat Abhiyaan came into effect recently, one missionary worked tirelessly to ensure the cleanliness of her surroundings. Recipient of ‘Special Award’ at this year’s awards Vaishali Baraye has been a crusader for the cause in spite of innumerable difficulties and issues.

  Read More
 • seema-sakhare
  February 22, 2016

  Dr. Seema Sakhare of Stree Atyachar Virodhi Parishad, Nagpur is a change maker who works towards providing emotional support and shelter coupled with legal aid and confidence for women who have faced abuses, harassment and countless atrocities.

  Read More
 • Priyadarshini -arve
  February 22, 2016

  Dr. Priyadarshini Karve holds a doctoral degree in Physics from the University of Pune. She is currently the Project Co-ordinator at the Appropriate Rural Technology Institute (ARTI) and also holds a variety of leadership posts at various environment related organizations.

  Read More
 • Pooja-Ghansarwad
  February 22, 2016

  बीड मधल्या पुजाच्या विलक्षण कहाणीमुळे  ती खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रातील पुरस्काराची मानकरी  आहे. पूजा तिच्या कुटुंबियांसोबत हिंदू स्मशानभूमीच्या आवारात राहते. अशा भयावह  परिस्थितीमध्ये राहून  ९१.२ % गुण मिळवून ती दहावी उत्तीर्ण झाली.

  Read More
 • monika-more
  February 22, 2016

  मोनिका मोरे हि तिच्या वयाच्या १७ व्या वर्षी विशेष पुरस्काराची मानकरी ठरली आहे. मोनिकाला रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमवावे लागले. गेल्या वर्षी तीने नियतीविरुध्द लढून सगळ्या स्त्रियांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. अपंगत्वावर मात करून कृत्रिम हातांच्या साहाय्य्याने मोनिका आपले आयुष्य पूर्ववत जगतेय.

  Read More
 • meera lad banner
  February 22, 2016

  मीरा लाड यांनी पनवेल येथे ‘शांतीवन’ नावाचे केंद्र स्थापन केले आहे. शांतीवन मुख्यतः जे समाजाच्या मुख्य प्रावाहापासून दूर फेकले गेले आहेत अशा कुष्ठरोग्यांना सेवा देते.  कुष्ठरोग्यांना  सेवा देण्याबरोबरच हे केंद्राकडून  अनेक समाज कल्याण उपक्रम देखील  राबवले जातात.

  Read More
 • kavita-raut
  February 22, 2016

  भारताची ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ म्हणून जी ओळखली जाते त्या ‘कविता राऊत’ चा सन्मान झी मराठी ने ‘उंच माझा झोका’ पुरस्कार देऊन केला. प्रतिकूल परिस्थिती विरुध्द लढून नवी वाट चोखाळणाऱ्या कविताचा खडतर प्रवास आपल्यासाठी खरोखर प्रेरणादायी आहे.

  Read More
 • lijjat-papad
  February 22, 2016

  Shri Mahila Griha Udyog Lijjat Papad, popularly known as Lijjat, is an Indian women’s cooperative involved in manufacturing of various fast moving consumer goods.

  Read More
Stories from the past
durga THUMNAIL
May 6, 2017

मराठी साहित्यातील विद्वान लेखिका ‘दुर्गा भागवत’ या लोकसंस्कृती, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र तसेच बौद्धधर्माच्या गाढ्या अभ्यासक होत्या. संस्कृत, पाली या प्राचीन भाषा त्यांना अवगत होत्या, तसेच मराठी, हिंदी, बंगाली, कन्नड या भारतीय भाषांमध्येही त्यांनी प्राविण्य मिळवले. त्यांचे हे भाषाप्रेम इंग्रजी व जर्मन या जागतिक भाषांवरही जडले. याशिवाय लोकसंस्कृती, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, बौद्धधर्म या विषयांचाही त्यांनी संशोधनात्मक अभ्यास केला. […]

Read More
डॉक्टर आनंदीबाई जोशी!१
April 7, 2017

३१ मार्च १८६५ रोजी महाराष्ट्रात पुणे येथे जन्मलेल्या लहानश्या यमुनेचा ‘डॉक्टर आनंदीबाई जोशी’ भारतातील पहिल्या महिला डॉक्टर ठरण्यापर्यंतचा खडतर प्रवास त्यांच्या कतृत्वाची ग्वाही देतो. लग्नाआधी मुलगी म्हणून घरातल्यांचे कुत्सीत वागणे सहन करुन कोमेजलेल्या कोवळ्या आनंदीबाईंचा तत्कालीन बालविवाहाच्या प्रथेनुसार वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी गोपाळराव जोशी या बिजवराशी विवाह झाला. गोपाळराव स्त्री शिक्षणाबाबत आधुनिक विचारसरणीची कास धरणारे […]

Read More
१
March 10, 2017

सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावची पाटीलकी सांभाळणा-या लक्ष्मीबाई व खंडोजी नवसे पाटील या दांपत्याच्या पोटी ३ जानेवारी १८३२ रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. चूल व मुल अशा मर्यादित चौकटीत जगणा-या व स्त्री स्वातंत्र्याचा मागमूसही नसलेल्या त्या काळात वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी सावित्रीबाई, तेरा वर्षीय ज्योतिरावांशी विवाहबद्ध झाल्या.  लहानपणापासून आईच्या प्रेमापासून वंचित राहिलेल्या ज्योतिरावांचा सांभाळ […]

Read More
%e0%a4%86%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%8a2
January 11, 2017

राजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथील लखूजीराजे जाधव या प्रसिद्ध राजघराण्यात झाला. लखुजीराज्यांनी आपल्या कन्येस म्हणजेच जिजाऊस देखील राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले. धैर्य, शौर्य, प्रचंड आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती अशा विविध गुणांनी परिपुर्ण असणारे जिजाऊंचे व्यक्तिमत्त्व! त्यांनी विवाहानंतर स्वराज्य संकल्पनेला अखंड स्वरुप प्राप्त करुन देण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. केवळ जाहागिरी […]

Read More
Ramabai-Ranade
February 22, 2016

‘रमाबाई रानडे’ ह्या भारतातील पहिली स्त्री आहेत ज्यांनी १८८३ मध्ये झालेल्या सभेला उपस्थिती लावून इंग्रजीत भाषण केलं. अनेक समाजसुधारकांपैकी रमाबाई या एक श्रेष्ठ समाजसुधारक होत्या ज्या महिलांच्या हक्कांसाठी झगडत होत्या. २५ जानेवारी १८६२ साली जन्मलेल्या रमाबाईंचा विवाह महादेव गोविंद रानडे यांच्यासोबत वयाच्या ११व्या वर्षी झाला.

Read More
Quotes
Videos
You may also like
Designed and Developed by SocioSquare