Inspiration > मोनिका मोरे, विशेष पुरस्कार
monika-more

मोनिका मोरे, विशेष पुरस्कार

मोनिका मोरे हि तिच्या वयाच्या १७ व्या वर्षी विशेष पुरस्काराची मानकरी ठरली आहे. मोनिकाला रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमवावे लागले. गेल्या वर्षी तीने नियतीविरुध्द लढून सगळ्या स्त्रियांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. अपंगत्वावर मात करून कृत्रिम हातांच्या साहाय्य्याने मोनिका आपले आयुष्य पूर्ववत जगतेय. मोनिकाच्या धैर्य आणि शौर्यामुळे ती खऱ्या अर्थाने विशेष पुरस्कारासाठी पात्र आहे.

Comments
Designed and Developed by SocioSquare