कधी दिसण्यावरुन , कधी वागण्यावरुन कधी नोकरी धंदा करण्यावरुन स्त्री पुरुष असा भेदभाव केला जातो. अमुक काम पुरुषांचं तमुक स्त्रीयांचं ही मानसिकता आजही समाजात बघायला मिळते. याचबद्दल आपलं मत मांडतायत एका लग्नाची दुसरी गोष्ट, दिल दोस्ती दुनियादारी सारख्या मालिकेच्या आणि ती सध्या काय करते चित्रपटाच्या लेखिका मनस्विनी लता रविंद्र.
'अवंतिका' आणि सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली 'माझ्या नवऱ्याची बायको' अशा दर्जेदार मालिकांच्या लेखिका रोहिणी निनावे, आज झी मराठी जागृतीच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधण्यासाठी ‘साथ स्वतःला स्वतःची’ या लेखमालेद्वारे आपल्या भेटीस आल्या आहेत.
झी मराठी जागृतीच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘साथ स्वतःला स्वतःची’ या लेखमालेद्वारे या आठवड्यात आपल्या भेटीस आले आहेत सुप्रसिद्ध पटकथाकार, गीतकार तथा नाट्यदिग्दर्शक क्षितिज पटवर्धन.
संवादाची साखळी पुढे नेत आता जागृतीने आणला आहे हा खास कॉलम ज्याद्वारे विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी आपले काही अनुभव कथन करत तुमच्याशी संवाद साधणार आहेत. ज्याची सुरुवात आपण करतोय जागृतीची ब्रॅंड अम्बॅसेडर असलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष हिच्या लेखाद्वारे.