Knowledge > Culture and Tradition
Culture and Tradition
 • haldi kumkum thum
  January 12, 2018

  मैत्रिणींची भेट घेण्या कारण का हवे! मनात आले की भेटावे, फोन करावा, तिच्याशी चॅट करावे आणि मैत्रिणीचे घर अगदीच हाकेच्या अंतरावर असेल, तर धावती भेट घ्यावी. इतके सोप्पे झाले असूनही संक्रांतीत हळदी कुंकवाच्या निमित्ताने मैत्रिणींना घरी बोलवण्याची हौस आजही टिकून आहे. कारण, विचारांचे रुप मॉडर्न असले, तरी मनामनात परंपरेची वीणही तितकीच घट्ट आहे. बरेच सण […]

  Read More
 • christmas thum
  December 25, 2017

  Tis the season to be…well informed and to be the know it all. We all love Christmas, but do any of us know about why Christmas is the way it is? Here are 15 facts about Christmas you probably didn’t know! So smarten up! 1. Christmas marks the birth of Jesus Christ on December 25. […]

  Read More
 • diwali thum
  October 6, 2017

  ‘माझा आवडता सण’ या विषयावर शाळेत जितके निंबध लिहिले जातात, त्यातील बहुसंख्य निबंधांत दिवाळीची अवर्णनीय मज्जा दिसून येईल. लहान थोर सा-यांच्याच आवडीची असणारी दिवाळी! प्रत्येकाला इतकी का आवडतं असेल याची काही कारणे आम्ही शोधून काढलीत. पाहा वाचून पटतायेत का! सुट्टी आणि बोनस! फराळ, सजावट, रांगोळी, शॉपिंग अशी दिवाळीची तयारी करताना अभ्यास किंवा शाळा आड येत […]

  Read More
 • married thum
  October 3, 2017

  भारतीय संस्कृतीत पार पडणा-या अनेक शुभ कार्यांपैकी एक म्हणजे ‘लग्न’! जे दोन कुटुंबांना एकत्र आणते, स्वर्गात बांधलेल्या जन्मगाठींना मूर्त स्वरुप देते, पती-पत्नीत नात्याचा बंध जोडते, अशी या मंगलकार्याची अनेक वर्णने करता येतील. धर्म किंवा जात कुठलीही असो, लग्न करुन मगच नवरा बायकोचे नाते नांदू लागते. हे समाजमान्य आहे. फरक असतो लग्न सोहळ्यांच्या पद्धतीत! जे त्या […]

  Read More
 • navaratri thum
  September 22, 2017

  प्रत्येक सण दणक्यात साज-या होणा-या मुंबईत नवरात्र उत्सवही पहाण्यासारखा असतो. सलग नऊ दिवस देवीची मनोभावे केली जाणारी पूजा व रंगणा-या गरबा नाईट्स!! लहान थोर सा-यांनाच फेर धरायला लावणारा लाईव्ह गरबा अनुभवायलाच हवा व  यासाठी, मुंबईतील पुढील पाच ठिकाणे सुचवत आहोत… कोरा केंद्र, बोरीवली पश्चिम – नायडू क्लब तर्फे आयोजित केला जाणारा कोरा केंद्र येथील नवरात्री […]

  Read More
 • 22 AUG (3)
  August 23, 2017

  बाप्पाचे आगमन होणार म्हणून लहान थोर सारेच मोठ्या उत्साहाने लाडक्या पाहूण्याच्या स्वागताची तयारी करण्यात दंग झालेत. सजावटीचे मखर, रोषणाई, हारतुरे व विविध स्वाद-रंगांतील मोदकांनी बाजार भरगच्च सजलेत. गि-हाईकांच्या मागण्यांना हे दूकानदार पुरुन उरतायेत. लवकरच महाराष्ट्रातील गल्लोगल्ली बाप्पाच्या मिरवणूकींचा जल्लोष घुमू लागेल. भक्तीमय गुलाल दाही दिशा उधळला जाईल. गणनायकाच्या प्रस्थानाने प्रसन्न झालेल्या वातावरणात भरुन राहील धूप […]

  Read More
 • ganesha decoration thum
  August 18, 2017

  गणेशोत्सवाचे वेद लागलेत, मनामनात सुरुये पाहुण्याच्या स्वागताची तयारी! गणेश मूर्ती आकार घेतेयं, ढोल पथकांचं बुकींग होतयं, मखर, हार तु-यांनी बाजारही रंगलेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबत घरोघरी ‘सुट्टी म्हणजे साफसफाई’ हे समीकरण झालयं व आम्ही घेऊन आलोय “गौरी गणपतीसाठी सजावट काय करावी…..?” या तुमच्या मनातील प्रश्नाचं इकोफ्रेंडली उत्तर! रांगोळी – अनेक रंग व आकारांचे पर्याय वापरुन दर […]

  Read More
 • navra baiko thumnail
  June 8, 2017

  नवरा बायकोचे नाते साजरे करणारा सण म्हणजे ‘वटपौर्णिमा’! पूर्वी गृहिणींची संख्या जास्त होती, त्यांच्याकडे वेळही होता. पुरुष नोकरी धंद्यात व्यस्त, तर स्त्रियांकडे ‘नवरा, संसार व मूल’ या त्रिकोणी जगाला सुखी ठेवण्यासाठी पूजा, व्रत वैकल्ये, उपवास अशी न संपणारी यादी होती. शिक्षणाच्या जोरावर नोकरदार वर्गात स्त्रियांनी प्रवेश करताना त्यांच्यातील भक्तीभाव कमी झाला नाही. कारण, संसार व […]

  Read More
 • maharashtra din website A
  May 1, 2017

  प्रत्येकाला स्वत:च्या नावाबद्दल फार उत्सुकता असते. त्याचा अर्थ काय?, ते कुणी ठेवले?, आणखी कुठल्या नावांचे पर्याय होते? अशी ‘स्व’नावामागील कथा जाणून घ्यायची असते. विख्यात तत्त्ववेत्ता शेक्सपिअरने, “नावात काय आहे?” असे म्हटले असले तरी नावाभोवती कायमच अनेक प्रश्न फेर धरतात. गाव, शहर, राज्य किंवा जगभारातील देश प्रत्येकाच्या नामकरणाची स्वतंत्र्य कथा आहे. लढवय्यांचं राज्य म्हणून ओळखल्या जाणा-या […]

  Read More
 • अक्षय तृतीयेला गावाकडची कथा!1
  April 28, 2017

  शुभ कार्याला आरंभ देणारी वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया, वसंतोत्सव, चंदनयात्रा, आखिती, आख्यातिरी, अखतारी, दोलोत्सव अशा भरपूर नावांनी साजरा होणारा हा दिवस, सोने खरेदीचा उत्तम मुहूर्त मानला जाते. या दिवशी कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात केल्यास त्याची भरभराट होते अशी श्रद्धा आहे. सोनाराने घडविलेला दागिना लाखमोलाचा असला, तरी महाराष्ट्राचं अस्सल सोनं, तर काळ्या मातीतून उगवतं आणि दाणेदार […]

  Read More
 • गगनी सजली संस्कृतीची ‘गुढी’!!1
  March 27, 2017

  राजऋतू वसंताच्या आगमनाचा, चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच मराठी नववर्षाचा पहिला दिवस, साडेतीन मुहूर्तापैकी एक, कुठल्याही शुभकार्यास प्रारंभ देणारा, असा विविध अंगांनी महत्त्वपूर्ण ठरलेला ‘गुढीपाडवा’ या सणाला जितके पौराणिक महत्त्व आहे तितकेच नैसर्गिक व वैज्ञानिक दृष्टिकोनही परिपूर्ण आहेत. आकाशाच्या दिशेने उभारली जाणारी गुढी स्वप्ने गगनाइतकी विस्तीर्ण असण्याचा संदेश देणारी दिसते, तर सोबत जरतारी वस्त्र, कडुनिंब व […]

  Read More
 • काळ्या-मातीतली-डौलदार-मराठी1 copy
  March 10, 2017

  वातावरणातील बदलांशी सुसंगत असणा-या सण सोहळ्यांपैकी फाल्गुन शुद्ध पौर्णिमेस साजरी होणारी होळी देखील आरोग्यदायी गुणधर्मांचा संचय असलेली आहे. ‘होलिकादहन’, ‘शिमगा’, ‘हुताशनी महोत्सव’, ‘दोलायात्रा’ अशा विविध नावांनी ओळखल्या जाणा-या होळी या सणामागील प्रचलित लोककथा व सण साजरा करण्याच्या पद्धतीही तितक्याच भिन्न आहेत. हिवाळ्यास निरोप देणारी व उन्हाळ्याच्या स्वागतासाठी उत्सुक अशी होळी म्हणजे तरुणाईच्या भाषेतील जणू ‘कॅम्प […]

  Read More
 • काळ्या मातीतली डौलदार मराठी!1
  February 27, 2017

  मराठी साहित्याला आपल्या जादुई लेखनशैलीद्वारे वाङ्मयाचा नजराणा बहाल करणारे वि.वा.शिरवाडकर म्हणजेच, लेखक विष्णू वामन शिरवाडकरांचा २७ फेब्रुवारी जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यांच्या बालवयाची प्रथम काव्याशी मैत्री जमली आणि १९३० साली ठाकरसी महाविद्यालयात असताना ‘रत्नाकर’ या मासिकातून त्यांच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. या कवितांसोबत, कांदबरी, कथा, नाटक, ललित लेख तसेच प्रभा साप्ताहिक, प्रभात […]

  Read More
 • ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ भारतीय!!१
  February 13, 2017

  भारतीय संस्कृतीत रुढ होऊ पाहात असलेला  व पाश्चात्य संस्कृतीत सणाचे महत्त्व प्राप्त झालेला एक प्रेमळ दिवस म्हणजे  ‘व्हॅलेन्टाईन्स डे’! १४ फेब्रुवारीच्या कित्येक दिवस आधीच दुकाने लाल रंग परिधान करीत नटलेली असतात, तर तरुणाईचा दिवस म्हणून ओळखला जाणारा हा व्हॅलेनटाईन्स डे साजरा करण्यात महाविद्यालये गढून जातात. परदेशांतून आलेला हा ‘डे’ थोरांना निव्वळ दिखावूपणा वाटला, तर संस्कृतीत […]

  Read More
 • एकोप्याचे ‘वाण’ हळदी कुंकू!1
  January 30, 2017

  देशातील विविध राज्यांमध्ये माघी संक्रांत, सोंक्रन, पोंगल, लोहरी अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधला जाणारा मकर संक्रांतीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करुन त्याचे उत्तरायण सुरु होते, तसेच हे उत्तरायण सुरु झाल्यावर पितामह भीष्मांनी स्वेच्छेने आपला देह ठेवला ही दंतकथा देखील प्रचलित आहे. नात्यातील कटूता विसरुन त्यात माधुर्य पेरण्याची […]

  Read More
 • sankranti thum
  January 13, 2017

  हिंदू धर्मात वर्षभर येणा-या विविध सणांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे ‘मकरसंक्रांत’!! लोकांचा छळ करणा-या संकरासूर राक्षसापासून संक्रांती देवीने लोकांची सुटका करुन त्यांना सुखी केले, या प्रचलित मिथ्यकथेची पार्श्वभूमी या सणाला लाभलेली आहे, तसेच वैदिक शास्त्रानुसार या दिवशी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो, म्हणून या तिथीला मकरसंक्रांत साजरी करण्याचे हे आणखी एक कारण मानले जाते. मकरसंक्रांतीच्या […]

  Read More
 • culture-tradition
  December 20, 2016

  गणपती, नवरात्र, दिवाळी अशा भारदस्त सणांमुळे दुकानांत गि-हाईकांचा ओघ सुरु होताच, आणि आता पुन्हा शॉपिंगची रेलचेल दिसू लागलीये ती लग्न सोहळ्यांच्या सीझनमुळे!! लग्न घरातील मंडळींची तयारी वर्षभरापूर्वीचं सुरु झालेली असते. हॉलचं बुकींग, डेकोरेशन, रुखवताच्या सजावटीपासून सा-याच गोष्टींचे व्यवस्थापन साग्रसंगीत करावे लागते, मात्र याही व्यतिरिक्त महत्त्वाची असते खास लग्न सोहळ्यासाठीची फॅशन, कारण नवरा नवरी केंद्रस्थानी असले […]

  Read More
 • nauvari thum
  November 28, 2016

  भारतातील संस्कृतीत स्त्रियांच्या पेहरावात मानाचे स्थान मिळवलेली ‘साडी’, या साडीचे अनेक प्रकार असून, प्रत्येक साडीच्या वैशिष्ट्यांवरुन तिची नावे ठरलेली आहेत. यामध्ये साडीचा पोत, रचना, तिचे डिझाईन, तसेच ब-याचदा ती साडी कुठे बनलेली आहे, त्या गावावरुन किंवा राज्यावरुन तिचे नाव ठेवलेले दिसते. साडी म्हटलं की, प्रथम डोळ्यासमोर येतं मोठ्या लांबीचं कापड! उदाहरणार्थ, चारवारी जिला बेबी साडी […]

  Read More
 • October 31, 2016

  नात्यांना व्यक्तिच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. जन्मल्यापासून जोडल्या गेलेल्या प्रत्येक नात्याचं वेगळं वैशिष्ट्य देखील आहे. आई, बाबा, मावशी, आत्या, आजी-आजोबा, ताई, दादा नात्यांच्या या गोतावळ्यात दडलेलं ‘बहिण भाऊ’ नावाचं हळवं नातं पुराण कथांमध्येही दिसून येतं. दिवाळी उत्सवात बहिण भाऊ नात्याला मानाचे स्थान देत ‘भाऊबीज’ साजरी केली जाते. या दिवसाला ‘यमद्वितीया’ असे म्हणण्यामागील मजेशीर आख्यायिका मृत्यूदेवता […]

  Read More
 • October 30, 2016

  दिवाळी सणातील प्रमुख सहा दिवसांपैकी एक महत्त्वाचा दिवस म्हणजे ‘लक्ष्मीपूजन’! धनाची देवता ‘लक्ष्मी’ ही चंचल आहे असा समज हिंदूशास्त्रामध्ये असून लक्ष्मीपूजनाने ती स्थिर होते, अशी आख्यायिका आहे. या दिवशी लक्ष्मीचे वर्चस्व अबाधित झाले याची आठवण ठेवून लक्ष्मीचे पूजन केले जाते. पहाटे अभ्यंगस्नानाने या दिवसाची सुरुवात करण्याची परंपरा वर्षानुवर्ष चालत आली आहे. व्यापारी वर्गाचे नवे वर्ष […]

  Read More
 • banner-sol
  October 27, 2016

  दिवाळीचा सण म्हणजे हिंदू धर्मातील सर्वांत मोठा व महत्त्वाचा सण. ज्याच्या प्रत्येक दिवसाला वेगळं महत्त्व, पदार्थांपासून सजावटीपर्यंत सा-याची निराळीच रंगत!! वाढते प्रदुषण व तितक्याच वेगाने वाढणा-या महागाईचे संतुलन साधताना सणाचा आनंदही टिकवून ठेवण्याची धडपड सुरु असते. यासाठीच, या दिवाळीच्या सोहळ्याला देऊया नैसर्गिकतेची जोड, उत्साहाने साजरा करु दिवाळीचा सण! इथे देण्यातला आनंद अनुभवताना समाधानाची प्राप्ती होते. […]

  Read More
 • 18 JUL (4)
  October 20, 2016

  स्त्रियांचं खरं सौंदर्य खुलुन दिसतं ते साडीमध्ये असं म्हटलं जातं. सिल्क साडी, कांजीवरम, पैठणी अशी एक ना अनेक साड्यांचे प्रकार आपल्याला अगदी तोंडपाठ असतात आणि दुकानात गेल्यावर कोणती साडी घ्यायची यावर तर मनात युद्ध सुरु होतं नाही का? पण साडीच्या बाबतीत सगळ्यांच्या कळीचा मुद्दा असतो तो म्हणजे साडी सावरायची कशी? साडीमध्ये वावरताना बऱ्याच जणींना तारेवरची […]

  Read More
 • pahuna-gavala-neegala-thum
  September 14, 2016

  काही महिने आधीच गजराजाची मूर्ती घडवण्याचे काम मूर्तीकार सुरु करतात. विविध आकारातील, रुपातील, रंगसंगतीचा मेळ साधणा-या अशा भक्तांच्या मागणीनुसार बाप्पाच्या प्रतिमा तयार होतात. गणेशाच्या आगमनाची ही चाहूल, तर घरोघरी सफाई करण्यापासून पाहुण्यांच्या संख्येचा अंदाज घेण्यापर्यंतच्या तयारीत गणेशभक्तही तल्लीन होतो. घरी आलेल्या बाप्पाचे मनोभावे कौतुक करताना त्याच्या सहवासातील हा अकरावा दिवस कधी उजाडतो समजतही नाही. ‘तो’ […]

  Read More
 • ganpati-bappa-morya-thum
  September 9, 2016

  व्यक्तिच्या जीवनात सणांचे स्थान आत्यंतिक महत्त्वाचे आहे. परंपरा, संस्कृती या सा-याच जिव्हाळ्याच्या गोष्टी. नात्यांचे बंध दृढ करणारे हे सण आपण मोठ्या उत्साहाने साजरे करतो, अगदी व्यस्त वेळापत्रकाला थोडा विराम देत सोहळ्याची तयारी करताना ‘कमी वेळात पुष्कळ कामे’ अशी अवस्था होऊन जाते. यावर उपाय म्हणून साहजिकच शॉर्टकट्सना प्राधान्य देतो कारण, एखादं दोन दिवसाच्या सुट्टीनंतर पुन्हा कामावर […]

  Read More
 • ganesh-festival-celebration-thum
  September 7, 2016

  दरवर्षी प्रमाणे गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. घरोघरी, मंडपात बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तमंडळींची गर्दी होते आहे. दीड दिवस मुक्कामी असलेले बाप्पा घरी परतले देखील! हा बाप्पा दरवर्षी भक्तांसाठी अगदी न चुकता येतो आणि भक्तजन देखील तितक्याचं दणक्यात त्याचं स्वागत करतो, सोबत देतात त्याला सरप्राईज ‘सेलिब्रेशन’चं! ह्या सरप्राईजमध्ये असतात आकर्षक देखावे, डेकोरेशन, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आणि सोबत […]

  Read More
 • ganesh-chaturthi-thum
  September 6, 2016

  सण आले की लहानांपासून थोरांपर्यंत सा-यांच्यात भरुन वाहतो तो उत्साह. नोकरवर्ग सुट्ट्यांसाठी अर्ज करतो तर, शाळेला सुट्टी असल्याने लहानगेही खुष असतात, मात्र कधीही सुट्टीवर न जाणारी ‘ती’ नेहमीच्याच उमेदीने प्रत्येक सोहळा पूर्णत्वास नेण्यासाठी अखंड कार्यरत असते व प्रत्येक लहान सहान गोष्टीतही तिचा सहभाग अत्यावश्यक भासतो. मग, गणेशोत्सव तरी त्याला अपवाद कसा ठरेल! कारण, ‘गणेशोत्सव’ म्हटलं […]

  Read More
 • ganesh-mahotsav-thum
  September 2, 2016

  Loud drums, colourful splashes of Rangoli in the air, enthusiasm & energy in the song & dance of the devotees, this is the fervour of Ganesh Mahotsav in Maharahtra especially Mumbai and Pune. For ten days Lord Ganesha visits and blesses the homes of people who welcome him. On the tenth day when he leaves, […]

  Read More
 • gatari-amavasya-thum
  July 26, 2016

  Gatari Amavasya is a No Moon Day marking the end of the month of Ashadha according to the Hindu calendar.This year it is falling on the 2 nd of August and is famous in popular culture as people indulge themselves in merriment the whole day. The month of Shravan begins the next day and for […]

  Read More
 • vat-purnima-thum
  June 17, 2016

  प्रत्येक सणाला स्त्रियांची भूमिका नेहमीच अधोरेखित होत असते. सगळ्याच सणाला आपला भक्तिभाव, आपुलकीची भावना नेहमी अव्वल ठरते कारण त्यातल्या प्रत्येक गोष्टी आपण खुप निर्मळ मनाने करतो. जेष्ठ पौर्णिमा हा दिवस ‘वटपौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. पावसाळ्याची चाहूल लागली की येणारा हा पहिलाच सण असतो. आपल्या जोडीदाराच्या उदंड आयुष्यासाठी आणि सात जन्माची सोबत मिळावी म्हणून केल्या […]

  Read More
 • Rangpanchami-thum
  March 24, 2016

  सण म्हणजे स्त्रियांच्या आनंदाची पर्वणीच असते. रोजच्या त्याच त्याच दिनक्रमातून नवं चैतन्य फुलवण्यात हे सण महत्वाची भूमिका बजावतात.पण या सणाच्या निमित्ताने आपण नव्या गोष्टींचा स्वीकार देखील करू शकतो आणि इतरांना देखील त्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतो.

  Read More
 • working woman thum
  March 18, 2016

  प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने स्वतःला सिध्द करून तिच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यं पार पाडताना ती कुठेही मागे पडलेली नाही. चूल आणि मुल या समाजाने बांधून दिलेल्या संकल्पनेला तीने एक वेगळं रूप दिलेलं आहे म्हणजेच चूल आणि मुल सांभाळून सुद्धा आपापल्या क्षेत्रात भक्कमपणे उभं राहण्याच सामर्थ्य स्त्रिया दाखवत आहेत.

  Read More
 • parshwabhumi-thum
  March 8, 2016

  ८ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात ‘महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो. पण त्या मागची पार्श्वभूमी देखील आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. समाजाने महिलांना कायमच दुय्यम स्थान दिलेले होते. त्यांच्या प्रगतीला आणि सक्रीयतेला खीळ बसेल अशा गोष्टी स्त्रियांवर पूर्वापार लादल्या गेल्या.

  Read More
 • cultureandtradition-thum
  February 22, 2016

  समैत्रिणींनो ! वर्षाची खऱ्या अर्थाने गोड सुरुवात होते ती मकरसंक्रांतीने ! ‘तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला’ असं बोलून नात्यांमधला गोडवा कायम ठेवण्याचा हा भावनिक संदेश असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक सण आपण अगदी हौशीने आणि आनंदाने साजरा करतो पण त्या सणामागे काही नैसर्गिक आणि वैज्ञानिक कारणे देखील आहेत याची माहिती आपल्याला असायला हवी.

  Read More
Designed and Developed by SocioSquare