Knowledge > Finance
Finance
 • लहान मुलांसाठी बॅंकेचे व्यवहार!1
  January 17, 2017

  लहान मुलांच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्याच्या उत्साहामुळे नेहमी वेगवेगळे प्रश्न पडत असतात व सतत त्यांना मोठ्यांच्या गप्पा गोष्टी ऐकण्याची देखील इच्छा असते. ज्याप्रमाणे, घरातील पैशाचे व्यवहार, बॅंकेची कामे यासा-यापासून लहान मुलांना त्यांच्या वयोमानाचा विचार करुन ब-याचदा दूर ठेवले जाते आणि, ‘हे मोठ्यांचे काम आहे, यामध्ये आपण पडू नये’, ‘मोठ्यांच्या कामात ढवळाढवळ करु नये’, ‘तूला समजणार […]

  Read More
 • %e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%85
  December 7, 2016

  जगभरातील देशांचे ‘विकसित देश’ व ‘विकसनशील देश’ असे ढोबळमानाने दोन प्रकार पाडले जातात. व्यक्तिंच्या मानसिकतेवर देखील देशाच्या आर्थिक स्थितीचे प्रतिबिंब दिसून येते. आर्थिक क्षेत्रात झालेल्या बदलांचा स्वीकार करण्यात असमानता असलेली जाणवते. ‘प्लॅस्टिक मनी’ ही संकल्पना परदेशात फार पूर्वी उदयास आली व लोकाश्रय मिळवत कायमची रुढ झाली. या तुलनेने भारताचा विचार करता प्रथम बहुतांश नागरिकांमध्ये प्लॅस्टिक […]

  Read More
 • November 18, 2016

  बनावट आणि काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला आणि काळे धन जपलेल्या बड्या लोकांची भंबेरी उडाली, तर सर्वसामान्यांची छोट्या रक्कमेचे व्यवस्थापन करताना एकच तारांबळ उडालेली दिसते. या बाद झालेल्या मोठ्या रक्कमेच्या नोटांमुळे सुट्या पैशांची मागणी वाढली आणि रोजच्या व्यवहाराला लागणारा खर्च चालवणे […]

  Read More
 • October 10, 2016

  बरेचदा ‘जुगार’ आणि ‘शेअर’ यांना समान पातळीवर पाहिले जाते, मात्र ‘शेअर’ जगताची संपूर्ण माहिती झाल्यास हा गैरसमज दूर होऊ शकतो. यासाठी शेअर मार्केट म्हणजे काय? हे समजून घेणे आवश्यक आहे. शेअर बाजाराविषयीच्या अनेक गैरसमजूतींमुळे काही लोकं या सा-यापासून जरा दूर राहाणेच पसंत करतात. ज्यामुळे, उत्पन्न वाढवण्याच्या संधीकडे देखील दुर्लक्ष होते. ‘शेअर’ हे शेअरधारकाला कंपनीची मालकी […]

  Read More
 • baby-thum
  June 3, 2016

  Although not many insurance companies provide policies for pregnant women, a few of them do and they cover the essential charges. This makes pregnancy a stress free time especially for a single mother. Read on to know more. An insurance company providing maternity insurance must cover all expenditures incurred during pregnancy from delivery to post-natal […]

  Read More
 • gruhswapna-thum
  May 17, 2016

  स्वतःच घर असावं हे प्रत्येक गृहिणीच स्वप्न असतं.घराबद्दलचं स्वप्नं प्रत्यक्षात उतरवताना तारेवरची कसरत करावीच लागते. घर खरेदी करताना काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे.

  Read More
 • guntavnuk-thum
  May 5, 2016

  सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे हे आपण जाणतोच. आपली स्वप्न पूर्ण करायला किंवा भविष्यात अचानक येणाऱ्या अडी-अडचणींमध्ये उपयोगी पडते ती आपण केलेली गुंतवणूकच; पण गुंतवणूक करायची तरी कुठे याबाबतीत प्रश्नचिन्ह असते.

  Read More
 • finance-thum
  February 22, 2016

  ‘सगळी सोंगे करता येतात ; पण पैशाचं सोंग करता येत नाही’ असं म्हटलं जातं. थोडक्या शब्दात यातून वास्तव मांडल आहे. धावपळीमध्ये आपलं जीवन अडकलं आहे त्यातून आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्याची चिंता स्त्रियांनाच जास्त असते. मग त्यातून थोडे पैसे बाजूला काढून बचत सुरूच असते.

  Read More
Designed and Developed by SocioSquare

Please wait...