Knowledge > Safety
Safety
 • contorl (2)
  July 27, 2018

  घरात साफसफाई केल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात पुन्हा भिंतीवर कोळाष्टकं, मुंग्यांच्या रांगा, फटीतून डोकावणारी झुरळं दिसली किंवा उंदरांची खुडबुड ऐकू येऊ लागली, की जीव अगदी हैराण होतो. मोठ्या मेहनतीने घराची स्वच्छता केल्यानंतर, हे असे पुन्हा पाढे पच्चावन्न! यावर उपाय म्हणून, बाजारात किड्यामुंग्यांना पळवून लावणारी विविध रासायनिक औषधं मिळतात किंवा घरात पेस्ट कंट्रोल करुन घेण्याचाही पर्याय असतो. […]

  Read More
 • Lonely child (1)
  July 6, 2018

  टेन्शन काय फक्त मोठेच घेतातं? बच्चे कंपनी पण आपल्या छोट्या मेंदूवर फार ताण देते. शाळा, प्रोजेक्ट्स, खेळ, स्पर्धांमधलं हरण्याजिंकण्याचं भय त्यांच्या मनात बसलेलं असतंच. मात्र त्यासोबत, समाजात घडणा-या अनेक भयावह घटनाही त्यांच्या इवल्याशा मनावर परिणाम करतात. सोशल मिडीआमुळे हल्ली हवं नको ते सारंच त्यांच्यापर्यंत सहज पोहोचतंय. यावर उपाय म्हणून, त्यांना मोबाईल, इंटरनेट, टिव्ही पाहाण्यापासून रोखाल […]

  Read More
 • Car Safety seat (1)
  June 29, 2018

  सुरक्षेची हमी असेल, तर प्रवासाचा आनंद निर्धास्तपणे लुटता येतो. मग वाहन कुठलेही का असेना, वेळ मजेत जातोच. मात्र, बच्चे कंपनीची थोडी विशेष काळजी घ्यावी लागते. लहान मुल सोबत असले की, त्यांना गर्दीचा, दुषित हवेचा त्रास होऊ नये, म्हणून पिकनिक किंवा अगदी शॉपिंगला जाताना आपण कारने जाणे पसंत करतो. पण जबाबदारी इथेच संपत नाही, तर पुढे […]

  Read More
 • SELFDEFENCE (2)
  May 27, 2018

  स्त्री सुरक्षेविषयी बोलताना बाह्या सरसावून पुढे येणारे अनेक आहेत, पण त्यापैकी कितीजणं नजरेसमोर एखाद्या स्त्रीवर विपरीत प्रसंग ओढवल्यावर तितक्याच ताकदीने गुन्हेगाराशी दोन हात करतात. बघ्याची भूमिका घेणा-यांची मानसिकता बदलणे अवघड आहे. म्हणूनच, महिलांना वेळोवेळी स्वसंरक्षणार्थ सक्षम होण्याचे आवाहन केले जाते. कराटे, ज्युडोसारखे सेल्फडीफेन्स कोर्स काही शाळांमध्ये मुलींसाठी सक्तीचे केले गेलेत. कोवळ्या वयातच त्यांना स्वत:चे रक्षण […]

  Read More
 • hotel booking thum
  April 12, 2018

  परिक्षा संपून सुट्टी लागताच, सारेजण भटकंतीचे बेत तडीस नेण्याच्या तयारीला लागतील. काही थेट स्वत:चे गाव गाठतील, तर काही अनोळखी शहर पहाण्याचा ठराव मांडतील. अशा नव्या ठिकाणी जाताना टिकीट बुक करण्यासोबत छानसे हॉटेलही बुक करावे लागेल. कारण, अनोळखी ठिकाणी प्रथम रहाण्याची सोय होणे महत्त्वाचे, यासाठी ऑनलाईन हॉटेल बुक करणे अगदी सोयीचे! घरबसल्या दूर कुठेतरी वसलेल्या हॉटेल्सचे […]

  Read More
 • Travel (2)
  February 23, 2018

  भटकंती प्रिय सदस्य एकत्र येऊन जी काही खलबतं रचतात, त्यालाच ‘प्रवास’ म्हणतो आपण. एकदा ठिकाण पक्क झालं, की प्रवासाचा मार्ग, गाडी, तिकीटं, आरक्षण, हॉटेल बुकींग्स, प्रथमोपचार, पोटोबासाठी खाऊ अशा जबाबदा-यांचे वाटप केले जाते. प्रवासात कुठे अडलो, रस्ता चुकलोच तरी आपल्या माणसांची सोबत असतेच. साधारण एकमेकाला सांभाळत, सावरत केलेली भटकंती व्यवस्थित पूर्णत्वास पोहोचणार यात शंकाच नाही. […]

  Read More
 • expiry date (2)
  February 2, 2018

  महिनाभराचे किराणा भरण्यापासून सणासुदीची खरेदी करण्यापर्यंत प्रत्येक लहानमोठी गोष्ट अगदी चार दुकाने फिरुन चोखंदळपणे विकत घेतो. सध्या सुपरमार्केट किंवा मॉल्समुळे उन्हातान्हात भटकत खरेदी करण्याचा त्रास वाचला आहे. भरपूर ब्रॅंण्ड एकाच ठिकणी, स्वस्त मस्त ऑफर्सची चंगळ आणि भोवताली वातानुकूलित हवा! सार इतकं सोयीस्कर झाल्यामुळे शॉपिंग करण्याच्या दांडग्या उत्साहात वस्तूची सदोषता, त्यावरील वैधतेची तारीख पाहाणे आपण विसरुन […]

  Read More
 • women thinking (2)
  November 24, 2017

  नवी पिढी अभ्यासपूर्णरित्या स्वत:चे भविष्य घडवतेय. डॉक्टर, इंजिनियर पलिकडे करियरच्या नव्या वाटा धुंडाळून आवडीनुसार कमाईचा स्त्रोत निवडणा-यांची संख्या वाढली असून, शाळेत असतानाच “मोठेपणी काय बनावे?” हे ठरवणारे आजचे विद्यार्थी ड्रीम जॉबचे स्वप्न मनी बाळगूनच कामाला लागलेत. ध्येय साध्य करताना वेळ पडलीच, तर घरापासून दूर एखाद्या अनोळखी शहरात जाऊन रहाण्याचीही त्यांची तयारी असते. तरुणांसोबत तरुणमुलीही तितक्याच […]

  Read More
 • protection (2)
  November 6, 2017

  विविध क्षेत्रांत स्वत:ला सिद्ध करणा-या आजच्या स्त्रियांना उच्चशिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त घरापासून दूर रहावे लागतं. कधी रात्री अपरात्री प्रवासही करावा लागतो. कामाच्या विचित्र वेळा असणा-या मैत्रिणींनी, तर कायमच स्वसंरक्षणासाठी सज्ज असायला हवे.  कारण, शैक्षणिक व आर्थिक प्रगती साधताना शारीरिक दुर्बलतेवरही विजय मिळवायला हवा. म्हणजेच शक्तीला युक्तीची जोड हवी. घराबाहेर पडताना प्रत्येकीकडे लहानशी बॅग असतेच. ज्यात पैसे, […]

  Read More
 • School Girl (2)
  October 31, 2017

  सध्याच्या काळात मुलं इतकी smart झाली आहेत की बऱ्याच गोष्टींमध्ये पालकांपेक्षा जास्त माहिती मुलांनाच असते किंबहुना पालकच काही गोष्टी मुलांकडून जाणून घेतात. याचा अनुभव आपल्याला येतच असतो. पण मुलं smart असण्यासोबत aware असायला पाहिजेत यासाठी आपण खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पालक म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने काही उपाय आपल्याला करता येऊ शकतात 1 शाळा, class, खेळ […]

  Read More
 • diwali safety thum
  October 17, 2017

  Diwali is a festival full of lights, happiness and fun. Regardless of age, anyone from six-year old to sixty-year old can enjoy crackers and having their favourite sweets on a Diwali day. However, ensuring Diwali is played safely is a must. Here are a few tips for having a safe Diwali Clothes – Bursting firecrackers […]

  Read More
 • fatake thum
  October 13, 2017

  फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यामागील महत्त्वाचे कारण प्रत्येकाला ठाऊक आहे. वायू प्रदुषणात भर घालणारे हे फटाके आरोग्यासाठीही हानिकारक आहेत. हल्ली शाळांमधून पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले जाते. तसेच, विविध उदाहरणांवर त्यांच्याशी चर्चा करुन आपणही निसर्ग जपणूकीचा धडा मुलांना देऊ शकतो. मात्र, यापलिकडे जाऊन जरा निराळ्या प्रकारे त्यांना फटाक्यांनी होणारे नुकसान समजावून सांगता आले, तर कदाचित […]

  Read More
 • Taxi (2)
  September 29, 2017

  भाडे रक्कम – ऑनलाईल कॅब बुक करताना भाडे रक्कम त्या कंपनीच्या ऍपवरच दर्शवली जाते. मात्र, इतरवेळी टॅक्सीचे किती भाडे होईल याचा प्रथम अंदाज घ्यायला हवा. यामुळे, अवाच्यासवा भाडे देऊन होणारा नुकसान टाळता येईल. नंबर प्लेट- वाहनाचा नंबर टिपून ठेवावा व किमान दोन जणांना तरी तो नंबर मेसेज करावा. प्रवास लांब पल्ल्याचा असो किंवा कमी, हल्लीच्या […]

  Read More
 • traveling thum
  July 26, 2017

  Travelling can be fun. Travelling lets you explore different places. Experience new cultures and meet new people. But with travel also comes safety. Safety is paramount when it comes to women travellers. No matter where you are. Being safe always counts! Here are a few ways you can keep yourselves safe. • Cover yourself with […]

  Read More
 • gold (2)
  July 14, 2017

  सौंदर्याला पूर्णत्व देणारे दागिने! सोने, चांदी, मोत्याचे, खरे खोटे, मुलामा दिलेले कुठलेही दागिने असोत, सारेच कायम आकर्षक वाटतात. प्रत्येकीच्या कपाटात दागिन्यांसाठी स्पेशल कप्पा नक्कीच असतो, मुख्यत्वे सोन्याच्या किवां खड्यांच्या दागिन्यांची खास काळजी घ्यावी लागते. दागिने पॉलिश करण्यापलिकडे या दागिन्यांची चकाकी कायम ठेवणा-या घरगुती पद्धतीही आहेत. किचनमधील उपलब्ध जिन्नसांतून हे काम सहज करता येऊ शकते. १. […]

  Read More
 • Waxing Banner 2
  June 9, 2017

  पार्लर निवडताना आपण फारच चोखंदळ असतो. ते घराजवळ व बजेटमध्ये बसणारं हवं असतं. अशावेळी, हायफाय पार्लरपेक्षा लहानशी घरगुती पार्लर अधिक सोयीची ठरतात. कुठल्याही ब्युटी ट्रिटमेंटसाठी हीच पार्लरवाली ठरलेली असते. आकाराने व बजेटने लहान असणा-या पार्लरमधील व्यक्ती विश्वासार्ह असल्या, तरी स्वच्छतेबाबत काळजी घ्यावीच लागते. मुख्यत्वे वॅक्सिंग करण्याआधी तुमच्या पार्लरवालीस हे प्रश्न विचारा! 1. वॅक्सिंग करण्यासाठी वापरले […]

  Read More
 • Women law (1)
  May 19, 2017

  जीवनभर माणसांच्या गोतावळ्यात राहून, नात्यांची वीण घट्ट करण्यासाठी मान अपमानांचा आवंढा गिळणारी हसतमुख ‘ती’! समाजाने आखून दिलेल्या चौकटीलाच जग समजणा-या तिला शिक्षणाने स्वावलंबनाचे धडे दिले. गृहिणी नोकरदार वर्गात मोडू लागली, पण आजही स्वयंपाक ते मुलांच्या संगोपनापर्यंत सारी कामे स्त्रिची म्हणूनच ओळखली जातात. बहुतांश स्त्रिया शिक्षित असूनही नोकरी न करता, घर व मुलांसाठी संपूर्णवेळ गृहिणी रहाण्याचा […]

  Read More
 • protect home thum
  April 3, 2017

  हिवाळ्यानंतर येणारा कडक उन्हाळा त्रासदायक वाटला तरी शेतीसाठी व निरोगी आरोग्यासाठी गरजेचाच आहे. उत्तम प्रतीचे धान्य बाजारात येण्यासाठी तसेच, सर्वत्र स्वच्छ व प्रसन्न वातावरणाची निर्मिती व्हावी यासाठी उन्हाळा तर हवाच! असा ऋतू बदल झाला, की वातावरणासोबत आहारात आणि राहणीमानातही बदल होतो. उन्हाळी फळे व भाज्यांचा आहारात जितक्या आग्रहाने आपण समावेश करतो, तितकेच लक्ष द्यायला हवे […]

  Read More
 • Food Care
  March 30, 2017

  वस्तूंची खरेदी विक्री योग्य दरात व ग्राहकाचे कुठलेही नुकसान न होता व्हावी या उद्देशाने जगभरातील ग्राहकांच्या रक्षणार्थ कार्यरत असणारा ‘ग्राहक संरक्षण कायदा’ हितकारक आहेच, त्याचा योग्य फायदा करुन घ्यायलाच हवा. तसेच, सामान्य पातळीवर कडधान्ये, मसाले यांमध्ये भेसळ करणा-या फसव्या विक्रेत्यांनाही शोधायला हवे, भेसळयुक्त पदार्थांचा आहारात सतत समावेश होत राहिल्यास अनेक घातक आजार जडतात व आरोग्याचे […]

  Read More
 • ‘जागृक ग्राहक’ घडविणारा ‘कायदा’!1
  March 15, 2017

  आपण सारेच ‘ग्राहक’ ही भूमिका रोज बजावत असतो, वाण्याकडून सामान घेणे असो किंवा घरासाठी जागेची खरेदी करणे असो, कुठल्याही लहान मोठ्या व्यवहारांमुळे आपण ‘ग्राहक’ बनतो आणि व्यवहारात कुठलीही फसवणूक होऊ नये यासाठी कायम सतर्क राहाण्याचाही प्रयत्न करतो. असाच, ग्राहकांना त्यांच्या हक्कांचे स्मरण करुन देणारा ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ साजरा केला जातो १५ मार्च रोजी! १९६२ […]

  Read More
 • नववर्षी ‘स्वसंरक्षणाचा संकल्प’!1
  January 30, 2017

  २०१७ चे अगदी दणक्यात स्वागत झाले ना! मित्र मंडळी, नातेवाईक यांची सोबत देणारी छोटी मोठी गेट टू गेदर्स, येथे प्रत्येकाचा उत्साह व्यक्त करण्याचा अंदाज निराळा असला, तरी निमित्त एकच होते येणा-या नवीन वर्षाच्या स्वागताचे! दर ३६५ दिवसांनी नवीन वर्ष येतेच, पण यंदाचे वर्ष देशभरातील नागरिकांच्या विचारांनाच दणका देत आले. ३१ डिसेंबरच्या रात्री सर्वत्र वर्ष स्वागताचा […]

  Read More
 • Thumbnail
  December 10, 2016

  माणसांची संख्या वाढली आणि राहाण्यासाठी घरांची कमतरता भासू लागली. घराच्या किंमतीही गगनाला भिडल्यामुळे घर विकत घेणेही अवघड होऊन बसले अशावेळी भाड्यावर राहणे अधिक परवडणारे ठरले. शिक्षणासाठी, नोकरीनिमित्त ठिकाण बदलल्यावर नवीन जागी घर विकत न घेता, भाड्याने घर किंवा एखादी खोली घेण्याला पसंती मिळाली यातून ज्याच्या मालकीचे घर त्याला देखील आर्थिक फायदा होऊ लागला. सध्याच्या काळात […]

  Read More
 • Checkbank (2)
  November 4, 2016

  पैशांचा व्यवहार हा आपल्या जगण्यातला अविभाज्य भाग झाला आहे. त्यात चेकने व्यवहार तर वरचेवर होतच असतात. अगदी सहजपणे केला जाणाऱ्या व्यवहारात थोडीशी जरी चूक झाली तर मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आधीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी या काही गोष्टी जरूर लक्षात घ्या: १. रिकाम्या चेकवर स्वाक्षरी करू नका नाव, दिनांक असे कोणतेही तपशील चेकवर […]

  Read More
 • Kitchen fire (2)
  July 10, 2016

  Good cooks and the ones who are fond of cooking and baking would prefer using innovative kitchen gadgets while cooking. Stocking the house with the right kitchen gadget is one of the initial steps before one starts to cook. A blender and a food processor are basic examples one would find in the kitchen and […]

  Read More
 • laptop thum
  June 2, 2016

  All set to buy yourself a swanky new laptop? But wait right there! Don’t get tempted by the advertisements, do a little research before buying the kind of laptop which will be useful to you. Here are some tips:- Check Specifications Always check the specifications of the laptop you are going to buy. Specifications are […]

  Read More
 • Sexual harassment1 (2)
  May 26, 2016

  Sexual Harassment is a grave problem for working women who become the victim of their employers, colleagues and clients they deal with. However, hiding it due to embarrassment, being victimized, being a subject of gossip is not a solution.

  Read More
 • travel thum 1
  February 22, 2016

  प्रवासाला निघताना सगळ्याच बाजूने विचार करावा लागतो. प्रवासासाठीची उत्सुकता इतकी असते कि आपण सगळ्याच गोष्टींची तयारी अगदी मन लावून करतो; पण या सगळ्यांमध्ये सुरक्षेच्या बाबतची खबरदारी नेहमी बाजूला ठेवली जाते. या सुरक्षेच्या मुद्द्याला प्राधान्य देताना काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. १. लक्षात ठेवा प्रवासाला निघताना कोणत्याही महागड्या वस्तू, दाग-दागिने सोबत नेऊ नका. अशा वस्तू […]

  Read More
 • Onlie (2)
  February 22, 2016

  स्वतःच्या डोळ्यांनी निरखून मगच वस्तू खरेदी करायची सवय आपल्यापैकी अनेकांना असते;पण आता काळाच्या वेगाप्रमाणे ऑनलाइन पद्धतीचा देखील स्वीकार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. पण ऑनलाइन खरेदी करायची असेल तर काही महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.

  Read More
Designed and Developed by SocioSquare