Knowledge > Technology
Technology
 • मोबाईलच्या संरक्षणाची पूर्वतयारी!१
  June 2, 2017

  रिमझिम सरींनी पावसाच्या येण्याची चाहूल दिलीये. पावसाळ्यात भिजून चिंब व्हायला होते, म्हणून घरात दडून बसण्याचा पर्याय उपलब्ध नाही. शाळा, कॉलेज, ऑफीसेस नियमित सुरु असतात, त्यामुळे छत्री, रेनकोट वापरुन आपण स्वत:चे संरक्षण करतो. मग, सदासर्वकाळ सोबत असणारा मोबाईल पावसात भिजेल या भीतीने घरी ठेवून जाणे शक्य नाही. म्हणूनच, पावसाळ्यात मोबाईलची काळजी घ्या अशाप्रकारे, टॅम्पर्ड कव्हर ग्लास- […]

  Read More
 • मनोरंजनात नको ‘गॅप’, आलयं झी मराठी ‘अॅप’!1
  January 30, 2017

  टेक्नोलॉजी दर दिवशी आपल्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येते, जी आपली वेळखाऊ कामे सोप्पी करुन पावलोपावली आपल्याला साथ देतेय. घरातील एक जागा धरुन बसलेल्या डेक्सटॉप नंतर आपल्यासोबत प्रवास करु शकणारा लॅपटॉप आला आणि आता तर मोबाईलवरील बटणे जाऊन क्लिकची परंपरा जन्मास आली. स्मार्ट फोनसारख्या छोट्या डबीमध्ये सारे विश्व सामावले व आपल्यासमोर खुल्या झालेल्या मनोरंजनाच्या दालनात ‘झी […]

  Read More
 • smoll-size
  January 23, 2017

  Gadgets are fun, easy to handle and we’re truly becoming a digital country. Mobile phones act as our multi-talented friend who wakes us up, entertains us, fills us with knowledge and of course keeps us connected. So how do we take good care of our friend? It’s not that difficult. Just follow the steps below: […]

  Read More
 • technology
  December 10, 2016

  मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या स्मार्ट फोनने घडवलेली क्रांती आपण उपभोगतो आहोतच! सर्वसामान्यांना परवडणा-या दरात हे फोन उपलब्ध झाल्याने त्यांचे प्रमाण अधिक वाढले. बाजारात येणारे स्मार्ट फोनचे प्रत्येक नवे मॉडेल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन सुविधा घेऊन येताना दिसते. मोबाईल कंपन्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने स्मार्ट फोनला अधिकाधिक बुद्धिमान बनवू पाहातायेत, तर दुस-या बाजूला विविध अॅप्लिकेशन्स उपभोगत्यांची दैनंदिन […]

  Read More
 • November 7, 2016

  २१व्या शतकाला ‘यंत्रयुग’ म्हणून संबोधले जाण्यामागील महत्त्वाचे कारण, या दशकात तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने झालेली प्रगती! दिवसेंदिवस कामे सोप्पी करणारी नवनवीन साधने बाजारात येत आहेत, जी आपली कामे पटदिशी करुन मोकळी होतात. गृहिणींची किचनमधील यांत्रिक अविष्कार शिकून घेण्याची नेहमीच तयारी असते. मग, यामध्ये पाटा वरवंट्याला पर्याय म्हणून मिक्सरचा वापर करणे असो किंवा स्मार्ट ओव्हनवरील बटणांचा उपयोग […]

  Read More
 • October 29, 2016

  आई होण्यासारखं सुख अवघ्या जगात नाही हे अगदी शाश्वत सत्य आहे. प्रत्येक स्त्रीला हे आईपण अनुभवणं हवं असतं;पण काही मर्यादा किंवा अडचणींमुळे या गोष्टी नैसर्गिक सहजतेने होऊ शकत नाहीत आणि पदरी निराशा पडते. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे मातृत्वाच्या सुरळीत प्रक्रियेमध्ये पती-पत्नीमध्ये शारीरिक अडचणी येऊ शकतात. या अडचणींवर मात करण्यासाठी IVF तंत्रज्ञान आशेचा किरण ठरू शकतो. वंधत्त्व, मासिक […]

  Read More
 • October 20, 2016

  गृहिणी असो किंवा working women,घरगुती उपकरणांची काळजी घेण्यासाठी धडपड मात्र सारखीच असते. वेळ मिळेल तसं स्वच्छतेसाठी आणि उपकरणांची काळजी घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. त्यासाठीच काही सोप्या टिप्स तुमच्यासाठी: Fridge Fridge स्वच्छ करण्यासाठी २ आठवड्यातुन एकदा ब्लीचिंग पावडरचा वापर करावा जेणेकरून कुबट वास राहत नाही. Fridge साफ केल्यानंतर तो रिकामा न ठेवता एका पातेल्यात पाणी […]

  Read More
 • September 8, 2016

  व्यक्तिच्या जीवनातील मुलभूल घटकांत ज्याचा समावेश झाला असा ‘भ्रमणध्वनी’ प्रत्येकाचा जीव की प्राण! हल्ली मोबाईल नसलेला व्यक्ती, तर गटात न बसणा-या शब्दासारखा भासतो. विविध सुविधा पुरविणा-या या मोबाईलने अनेक कामे सोप्पी केली. पिढ्यांची बंधने न बाळगता पत्र व्यवहारात बालपण घालवलेल्या आजी – आजोबांनी देखील या मोबाईलला आपलेसे केले. या यंत्राला इंटरनेटची जोड मिळाली आणि संगणकावरील […]

  Read More
 • 16 JUN (6)
  August 20, 2016

  घराचा डोलारा सांभाळताना आर्थिक गोष्टी महत्त्वपूर्ण असतात. पैशांची जुळवाजुळव, खर्च,बचत अशा सगळ्या आर्थिक बाबींचे नियोजन आपल्यालाच करावे लागते . पण या सगळ्या गोष्टींमध्ये आता दोन पाऊलं पुढे राहण्याची वेळ आली आहे. आधुनिकता स्वीकारायला आपण सुरुवात केली आहेच. आता जो व्यवहार घरगुती पद्धतीने करता येतो त्या गोष्टींना देखील आधुनिकता द्यायची हीच खरी वेळ आहे. त्यातलाच एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे […]

  Read More
 • June 5, 2016

  Internet हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग झालेला आहे. सगळी दुनिया आपल्या मुठीत आलेली आहे. बसल्याजागी अगदी क्षणार्धात कोणतीही माहिती आपण मिळवू शकतो असे Internet चे वर्णन केले जाते आणि ते अगदी यथायोग्यच आहे; पण Internet च्या वापराबाबत खबरदारी देखील तितकीच महत्त्वाची आहे. Password: Internet वापरताना आपले वेगवेगळ्या sites वर accounts असतात. social sites, बँकांचे ऑनलाइन […]

  Read More
 • technology-thum
  February 22, 2016

  आपले वेगवान आयुष्य सुखकर करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे अॅप्स उपयोगी पडू शकतात. आजकाल स्मार्ट फोन सगळ्यांकडेच असतात तेव्हा त्याचा उपयोग देखील स्मार्टपणे व्हायला पाहिजे आणि ती काळाची गरज आहे. व्हॉट्स अॅप, फेसबुक, स्काइप यांचा वापर बऱ्याच स्त्रिया करतात, पण रोजच्या रुटीनमध्ये इतरही अॅप्स महत्वाची भूमिका बजावू शकतात.

  Read More
Designed and Developed by SocioSquare