Multigrain (2)

रेसिपी – मल्टिग्रेन एग रोल

साहित्य – (आवरण) १/४ कप गव्हाचे पीठ, १/४ कप ओट्सची पावडर (सारण) २ अंडी, मध्यम आकाराची १ भोपळी मिरची, १/२ टी.स्पू. मीरपूड, १ चिरलेली हिरवी मिरची, मीठ, २ टे.स्पू. तेल

पाककृती – गव्हाचे व ओट्सचे पीठ एकत्र मळून घ्यावे. त्याचे लहान लहान गोळे करुन पुरीसारखे लाटून तव्यावर भाजून घ्यावे. आता, सारण बनविताना अंडी पोडून, ती नीट फेटून घ्यावीत. त्यात सिमला मिरची, हिरवी मिरची, मीरपूड व मीठ मिसळावे. कढईत तेल गरम करुन त्यावर तयार अंड्याचे मिश्रण परतून घ्यावे. आवडीनुसार विविध प्रकारच्या डाळी आवरणाच्या मिश्रणात मिसळू शकता.

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares