Amrut वाणी
01

मैत्रिणीनों! झी मराठी जागृतीच्या वेबसाईटवरील ‘अमृतवाणी’ हा माझा ब्लॉग म्हणजे तुमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्याची सुवर्णसंधी असते माझ्यासाठी! यावेळी मी तुमच्याशी हितगुज करणार आहे ते तुमच्या जिव्हाळ्याच्या विषयावर, म्हणजेच सध्या झी मराठी जागृती आयोजित करीत असलेल्या प्रशिक्षण वर्गांबाबत!! शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी या कार्यशाळांचे आयोजन करुन जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झी मराठी जागृती करीत आहेच! मी […]

Read More

आपल्या समाजात कुटुंबव्यवस्था पूर्वापार रुजली आहे. संस्कार, नातेसंबंध, मैत्री यासगळ्यामध्ये आपले आयुष्य फिरत असतं. आपल्या जगण्यात मूल्यं आहेत. संध्याकाळी देवासमोर हात जोडून शुभंकरोति म्हणायचं, आपल्यापेक्षा वयानं मोठ्या लोकांना वाकून नमस्कार करायचा, सणासुदीला आपुलकीने शुभेच्छा द्यायच्या. या सगळ्याची पाळंमुळं आपल्या संस्कारात रुजलेली आहेत;पण आता हे संस्कार कुठेतरी हरवतं चाललेले आहेत. पूर्वी आजी-आजोबा छान छान गोष्टी सांगायचे. […]

Read More

मैत्रिणींनो! जीवनाच्या  वेगवेगळ्या टप्प्यांचा आपल्याला जास्त अनुभव येत असतो. प्रत्येक टप्प्याचं महत्त्व किती वेगळं असतं ते आपल्याशिवाय जास्त कोणालाच कळू शकत नाही. लहानपणी भातुकलीमध्ये रमणाऱ्या आपण, स्वतःच्या खऱ्याखुऱ्या भातुकलीच्या संसारात कधी रमून जातो कळतंच नाही. शाळा,कॉलेज, करिअर, लग्न,घर, संसार या प्रत्येक टप्प्यात आपण खऱ्या अर्थाने जगतो. माहेर-सासर दोन्ही घरं आपली मानायची त्यातही  adjustment ही आलीच. मनाप्रमाणे वागायचं ठरवलं तरी त्यात सर्व परिस्थितीचा […]

Read More

खरंच गाण्याच्या या ओळी गुणगुणल्या की नवीन उमेद मिळते. नव्या पिढीला जन्माला घालणाऱ्या आपल्यातल्या प्रत्येकीने आज स्वतःला म्हणायला हवे ‘फिरुनी नवे जन्मेन मी’. असं मी का म्हणतेय ठाऊक आहे? कारण घराच्या आतली स्त्री आणि घराबाहेर पडलेली स्त्री यामध्ये आज परिस्थितीत सुधारणा आहे म्हणा, स्वातंत्र्याचे  पंख देखील आहेत पण ते आपल्या आजुबाजूच्या, घरातल्यांच्या मानसिकतेत आहे का […]

Read More

‘मुलगी शिकली प्रगती झाली; एक स्त्री शिकली कि सगळं घर सुशिक्षित होतं’ ; ही वाक्ये आपण नेहमीच ऐकतो. आपण  स्त्रिया खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा देखील महत्त्वाचा भाग आहोत. जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील स्त्रियांच्या प्रगतीचे महत्त्व पटवून दिले होते.त्याची जाणीव आपण प्रत्येकीने ठेऊन सज्ज व्हायला हवे. मानसिकता, ताण, मर्यादा या सगळ्या […]

Read More

जिव्हाळा,प्रेम,आपुलकी,माया यांचं आणि आपलं जणू समीकरणच आहे, नाही का? आपल्या जवळच्यांना काही झालं तरी आपण कासावीस होतो. शेजारी, अनोळखी व्यक्तींना देखील आपण लगेचच आपलंस करतो. आपल्या स्वभावातचं या गोष्टी जन्मतःच असतात. लहानपणी नाही का, भातुकलीच्या खेळामध्ये आपण छोटसं स्वयंपाकघर रचायच.आपल्याच मित्र-मैत्रिणींना जमवून अगदी तासन् तास या भातुकलीमध्ये मन रमुन जायचं. किती अल्लड असतं नाही हे […]

Read More
mi-mazi-swachandi

मैत्रिणींनो! तुम्हला असे प्रश्न पडले आहेत का, आपल्या आवडीचा रंग कोणता? आवडीचं ठिकाण कोणतं? पदार्थ कोणता? मिळालीत का या प्रश्नांना उत्तरं? बऱ्याचजणींकडे याची उत्तरं नाहीत किंवा असं विचारलं तर खूप वेळ आठवून मग उत्तरं मिळतील. अशी परिस्थिती असण्याचं एकमेव कारण आपण स्वतःला तसे प्रश्न विचारलेच नाहीत म्हणजेच आपण स्वतःला पुरेसा वेळच दिलेला नाही. कधीतरी एकटंच […]

Read More
sath-swatahla

नमस्कार मैत्रिणींनो! झी मराठी जागृतीच्या माध्यमातून नव्या विचारांचा, नव्या जाणिवांचा आणि अखंड ज्ञानाचा जागर महाराष्ट्रभर सुरु आहे आणि ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून मी त्याचा एक भाग आहे ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. तुमच्याशी बोलायला, मनातल्या गोष्टी शेअर करायला हे वेबसाइटचं माध्यम मिळालं त्याबद्दल सर्वप्रथम मी झी मराठी जागृतीचे मनापासून आभार मानते. माझ्या व्यस्त वेळापत्रकामुळे लिखाणासाठी […]

Read More
Designed and Developed by SocioSquares