जागृती कट्टा
 • arving thum
  गावातल्या मुली..
  शहरी आणि ग्रामीण या दोन संकल्पनांच्या विशिष्ट प्रतिमा आपण कायम आपल्या मनात जपत असतो.
 • 20228441_1553401834704522_3780433520211227580_n
  जागृती कट्टा – निर्मिती सावंत
  जागृती कट्ट्यावर आल्या आहेत निर्मिती सावंत LIVE. चला करूया काही वजनदार गप्पा
 • Jadubai Jorat
  जाडूबाई जोरात!
  वो सितारा है चमकने दो यूँ ही आँखों में.........क्या ज़रूरी है उसे जिस्म बनाकर देखो
 • Article-5-15th-Jul-post
  बंध जपा… निर्बंध नको..
  साथ स्वत:ला स्वत:ची या लेख मालिकेतील ‘मधुगंधा कुलकर्णी’ यांचा लेख - 'बंध जपा..निर्बंध नको...'
 • manaswini thum
  पंछी बनूॅं, उडती फिरुॅं
  कधी दिसण्यावरुन , कधी वागण्यावरुन कधी नोकरी धंदा करण्यावरुन स्त्री पुरुष असा भेदभाव केला जातो. अमुक काम पुरुषांचं तमुक स्त्रीयांचं ही मानसिकता आजही समाजात बघायला मिळते. याचबद्दल आपलं मत मांडतायत एका लग्नाची दुसरी गोष्ट, दिल दोस्ती दुनियादारी सारख्या मालिकेच्या आणि ती सध्या काय करते चित्रपटाच्या लेखिका मनस्विनी लता रविंद्र.
 • तू स्वयंसिद्धा (2)
  तू स्वयंसिद्धा!
  'अवंतिका' आणि सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली 'माझ्या नवऱ्याची बायको' अशा दर्जेदार मालिकांच्या लेखिका रोहिणी निनावे, आज झी मराठी जागृतीच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधण्यासाठी ‘साथ स्वतःला स्वतःची’ या लेखमालेद्वारे आपल्या भेटीस आल्या आहेत.
 • kshitiz thum
  वुमन वर्क
  झी मराठी जागृतीच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘साथ स्वतःला स्वतःची’ या लेखमालेद्वारे या आठवड्यात आपल्या भेटीस आले आहेत सुप्रसिद्ध पटकथाकार, गीतकार तथा नाट्यदिग्दर्शक क्षितिज पटवर्धन.
 • amruta articles1
  तूच समुद्र.. तूच किनारा..
  संवादाची साखळी पुढे नेत आता जागृतीने आणला आहे हा खास कॉलम ज्याद्वारे विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी आपले काही अनुभव कथन करत तुमच्याशी संवाद साधणार आहेत. ज्याची सुरुवात आपण करतोय जागृतीची ब्रॅंड अम्बॅसेडर असलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष हिच्या लेखाद्वारे.
Designed and Developed by SocioSquares