20140115_10156374255379307_4902067253046816816_n

जाडूबाई जोरात!

वो सितारा है चमकने दो यूँ ही आँखों में
क्या ज़रूरी है उसे जिस्म बनाकर देखो

हिंदी-ऊर्दू साहित्यातील प्रसिद्ध कवी, गीतकार, शायर निदा फाजली यांचा हा शेर. स्त्रीला नुसते शरीररुपाने नाही, तर त्याही पलिकडे जाऊन बघण्याचा विचार मांडणारा. किंबहुना तिचे शरीर म्हणजेच सर्व काही नाही हेही सांगणारा. शरीर ही गोष्ट आपल्यासाठी खरंच इतकी महत्त्वाची असते का?
Read more

Designed and Developed by SocioSquares